2 थरांचा मानवी मनोरा लावत अभिनेत्रीने फोडली दहिहंडी..व्हिडिओ

0
28

ठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री धनश्री काडगावकर हिनं देखील हंडी फोडली आहे. धनश्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दहीहंडीच्या निमित्तानं अनेक कलाकारांना वेगवेगळ्या मानाच्या हंड्यांना आमंत्रण दिलं जातं. त्यातही अभिनेत्री धनश्री काडगावकर सारखे उत्साही कलाकार असतील तर हंडीचा जल्लोष आणखी वाढतो. अभिनेत्री धनश्री काडगावकरने दहीहंडी फोडणाऱ्या बाळगोपाळांचा उत्साह वाढवला. धनश्रीनं 2 थरांचा मानवी मनोरा लावत मोठ्या उत्साहात हंडी फोडली.