मिक्सरला चकचकीत ठेवण्यासाठी भन्नाट जुगाड…टाल्कम पावडरचा असा करा उपयोग…व्हिडिओ

0
22

काही वेळा अगदी छोट्या चुकांमुळे मिक्सर ग्राइंडर खराब होतो. याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्याची नीट साफसफाई न करणे.

इलेक्ट्रॉनिक उत्पादन असल्यामुळे मिक्सर ग्राइंडर व्यवस्थित साफ करता येत नाही व्यवस्थित स्वच्छ करण्याच्या काही टिप्स पाहाणर आहोत. मात्र घरातील पावडरने तुम्ही अगदी पाच मिनिटांत तुमचा मिक्सर सहज स्वच्छ करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असले पावडरने कसं स्वच्छ होईल, तर एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. सर्वात आधी मिक्सर घ्या, आता सर्वप्रथम मिक्सरच्या खालच्या भागावर थोडे पाणी शिंपडा. आता पावडर घ्या आणि मिक्सरच्या बाहेरच्या बाजूला टाका. आता जिथे जिथे डाग आहेत, तिथे पावडर लावा आणि एका कापडाने पुसुन घ्या. अशाप्रकारे ही सोपी ट्रिक वापरून आपण मिक्सरच्या खालच्या भागातील कठीणातले कठीण हट्टी, चिकट, मेणचट डाग अतिशय सहजरित्या काढू शकतो.