Sunday, May 12, 2024

नरेंद्र मोदी सर्वात अहंकारी पंतप्रधान, ते जनतेला कसलीच किंमत देत नाही, प्रियांका गांधी यांची टीका…

लातूर : भारताने पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे पंतप्रधान पाहिले. त्यांच्या अंगी नम्रता होती. परंतु नरेंद्र मोदी हे सर्वाधिक अहंकारी पंतप्रधान आहेत. ते स्वत:ला सर्वोच्च समजतात, पण जनतेला कसलीच किंमत देत नाहीत, अशी टीका काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी शनिवारी केली.

काँग्रेसच्या उदगीर येथील प्रचार सभेत बोलताना प्रियंका गांधी यांनी अहंकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या अंहकारी पंतप्रधानांना त्यांची जागा दाखवा असे आवाहनही केले. व्यासपीठावर आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख, उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, श्रीमती वैशाली देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles