२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त देशात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातही प्रजाकसत्ताक दिनाची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, राज्यातील महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार अद्यापही अपूर्णच आहे.
त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहन करणार याबाबत संभ्रम आहे. यावर सरकारने तोडगा काढला असून ध्वजारोहनासाठी मंत्र्यांची तात्पुरती यादी जाहीर केली आहे. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस – नागपूर
अजित अनंतराव पवार – पुणे
राधाकृष्ण एकनाथराव विखे-पाटील – अहमदनगर
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार – चंद्रपूर
दिलीपराव दत्तात्रय वळसे पाटील – बुलढाणा
विजयकुमार कृष्णराव गावित – भंडारा
हसन मियालाल मुश्रीफ़ – कोल्हापूर
अब्दुल सत्तार अब्दुल नबी – हिंगोली
चंद्रकांत (दादा) बच्चू पाटील – सोलापूर
गिरीश दत्तात्रय महाजन – धुळे
सुरेश (भाऊ) दगडू खाडे – सांगली
तानाजी जयवंत सावंत – धाराशिव
उदय रविंद्र सामंत – रत्नागिरी
दादाजी दगडू भुसे – नाशिक
संजय दुलीचंद राठोड – यवतमाळ
गुलाबराव रघुनाथ पाटील – जळगाव
संदिपानराव आसाराम भुमरे – छत्रपती संभाजीनगर
धनंजय पंडितराव मुंडे – बीड
रविंद्र दत्तात्रय चव्हाण – सिंदुदुर्ग