Thursday, May 16, 2024

आ.मोनिका राजळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

नगर: शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे सध्या सहकारी आमदारांसह नवी दिल्ली येथे आहेत. या दरम्यान त्यांनी सहकारी महिला आमदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीतून जनसेवेची मोठी ऊर्जा मिळाल्याचं ट्विट राजळे यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles