आपल्या कडे सगळाच बेशिस्तपणा झालाय… आरटीओ अधिकाऱ्यांचे चालत्या गाडीत रिल..आ.सत्यजित तांबेंचा संताप..Video

0
38

आपल्या कडे सगळाच बेशिस्तपणा झालाय, “महाराष्ट्र शासन” नाव व अंबर दिवा खाजगी गाडीवर लावल्यामुळे एक अधिकारी अडचणीत आल्या आहेत तर आज सर्रासपणे लोक आमदार, खासदार, पोलिस, पत्रकार एवढचं काय तर न्यायाधिश असे नावे लिहून खाजगी गाड्या घेऊन फिरतात.
काही पोलिस तर गाडीच्या समोरच्या डॅशबोर्ड वर आपली टोपी ठेवतात.
हे VIP कल्चर नाही तर काय आहे ?
-.आ.सत्यजित तांबें

https://x.com/satyajeettambe/status/1812865688857383121