‘ तारक मेहता’ फेम ‘बबिता’ दिसली झिंगलेल्या अवस्थेत!.. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

0
47

तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सुरुवातीला अनेक समीक्षकांनी अभिनेत्रीच्या अभिनयावर प्रश्न उपस्थित केले होते की तिला अभिनय येत नाही. पण कालांतराने मुनमुन दत्ताने स्वतःला सिद्ध केलं आहे. बबिता म्हणून घरा-घरात पोहचलेली मुनमुन नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. यावेळी अभिनेत्री तिच्या समोर आलेल्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री दारूच्या नशेत दिसतेय. तिचा हा धक्कादायक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुनमुनची अशी अवस्था पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.