Saturday, May 4, 2024

नवनीत राणा… दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री ते खासदारकी, व्हाया अनोखी ‘लव्ह स्टोरी’

राज्याच्या राजकारणात अचानक चर्चेत आलेल्या खासदार नवनीत राणा यांना एक काळ असा होता की राजकारणाबद्दल फारशी माहिती नव्हती. नवनीत राणा एकेकाळी दाक्षिणात्य चित्रपटातीव प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.
नवनीत यांचे आई-वडील मूळचे पंजाबचे आहेत.त्यांची आई गृहिणी, तर वडील लष्करात अधिकारी होते.नवनीत कौर यांनी १२वी नंतर आपले शिक्षण सोडून चित्रपटांमध्ये दिसल्या आणि मॉडेलिंगला सुरुवात केली.

नवनीत राणा या बाबा रामदेव यांच्या शिष्या आहेत.योग शिबिरात जात असताना त्यांची भेट राजकारणी रवी राणा यांच्याशी झाली.मीडिया रिपोर्ट्सनुसार, इथेच त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली.यानंतर २०११ मध्ये सामूहिक विवाह कार्यक्रमात रवी राणासोबत लग्न केले.राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाबा रामदेव आणि सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रतो राय यांसारख्या सेलिब्रिटींनी या लग्नाला हजेरी लावली होती.

रवी राणासोबत लग्न केल्यानंतर त्यांनी पूर्णपणे राजकारणात प्रवेश केला.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली.यात पराभव झाल्यानंतर २०१९ ला शिवसेनेचे आनंदराव

अडसूळ यांचा पराभव करून त्या लोकसभेत पोहोचल्या आणि लगेच त्यांनी भाजप सरकारला समर्थन दिले,

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles