अनुराधा नागवडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सोपवली मोठी जबाबदारी…..

0
25

आज महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष अनुराधा राजेंद्र नागवडे, प्रदेश सरचिटणीस मनीषा संजय खामकर, जळगाव जिल्हा रावेत लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्ष सोनाली नारायण पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष सोनाली मनोजकुमार पोळ यांची निवड करण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रारदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर आदी यावेळी उपस्थित होते.