Nora Fatehi नोरा फतेही ही बॉलिवूडमधील सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. खरं तर नोरा अभिनयात फारशी तरबेज नाही पण तिचा डान्स पाहून मात्र सर्वच जण थक्क होतात. या लोकप्रिय अभिनेत्रीला आता एक लहान मुलगा टक्कर देताना दिसतोय. हाय गरमी या गाण्यावर त्यानं जो काही डान्स केलाय तो पाहून तर खुद्द नोराला सुद्धा घाम फुटेल. या लहान मुलाचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घालतोय.
शाहरूखच्या ‘पठाण’ चित्रपटावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली मोठी प्रतिक्रिया…