अजय देवगण, काजोलच्या मुलीचा व्हायरल व्हिडिओ…ती नेहमी नशेतच असते का?

0
28

अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी निसा देवगण नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. निसाने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही. मात्र त्याआधीच सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती पार्टीनंतर एका क्लबमधून बाहेर पडताना दिसत आहे. मात्र कारच्या दिशेने चालताना तिचा तोल जातो आणि ती धडपडते. या व्हिडीओवरून निसाला जोरदार ट्रोल केलं जातंय. निसा नेहमीच दारूच्या नशेत असते, असे कमेंट्स नेटकरी करत आहेत.