Saturday, May 4, 2024

Video: चक्क तंबाखूच्या पाकीटातून गाडीत भरलं पेट्रोल, पठ्ठ्याचा अनोखा जुगाड

पेट्रोल वाचवण्यासाठी अनेक जुगाड करतात. काहीजण जुगाड करुन इलेक्ट्रिक स्कूटी तयार करतात. तर काहीजण दुसऱ्याच्या वाहनातील पेट्रोल स्वतः च्या वाहनात भरतात. असाच एक जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.व्हायरल व्हिडिओत एक व्यक्ती दुसऱ्याच्या वाहनातील पेट्रोल काढून स्वतः च्या बाईकमध्ये भरताना दिसत आहे. त्याची पेट्रोल भरण्याची पद्धत खूप जास्त वेगळी आहे. हा व्यक्ती कोणत्या बाटलीने किंवा ग्लासाने पेट्रोल काढत नसून चक्क तंबाखूच्या पाकिटातून पेट्रोल काढताना दिसत आहे. हेच पेट्रोल तो आपल्या स्वतः च्या स्कूटीमध्ये भरताना दिसत आहे. वेळप्रसंगी कोणतीही बाटली नसताना त्याने हा जुगाड केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles