मी…अजित आशा अनंतराव पवार, मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…

0
14

पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांना शहरातील कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देत हा वाढदिवसाचा केक दिला आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी तो कापला, कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. आगामी काळात अजित पवारांनी मुख्यमंत्री पदी विराजमान व्हावे अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे. अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तशा आशयाच्या शुभेच्छा संदेश देणारा केक कार्यकर्त्यांनी तयार केला होता.