Sunday, July 13, 2025

Video: नवरी बाईचा थाटच निराळा..डीजे वाल्याने गाणं बंद केल्याने चक्क…

लग्न हा तरुण-तरुणींच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस असतो.जर घरातल्या मुलीचे लग्न असेल तर घरातला प्रत्येक सदस्य मुलीच्या सगळ्या आवडी-निवडी जपत असतो.मोठ्यातला मोठा हट्ट ही मुलीचा पूर्ण केला जातो.मग गोष्ट जर तिच्याच लग्नातील असेल तर काही केल्या मुलीची इच्छा पूर्ण केली जाते.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, लग्नाच्या हॉलमधील स्टेजवर नवरी नाचताना दिसते. नवरीने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केलेला आहे. स्टेजच्या खाली एक कॅमेरामॅन तिच्या डान्सचे फोटो आणि व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करतोय. तर त्याच्या बाजूला भगव्या रंगाची ओला स्कुटरही आहे. या स्कुटरमध्ये असलेल्या गाण्याच्या स्पीकरवर गाणी लावण्यात आली आहे. तर सर्व सदस्य खुर्चीवर बसलेले आहेत. मात्र स्पीकर असताना नेमकं असं का केल असेल असा प्रश्न… आणि पार एकवाजे पर्यंत डीजे हळू आवाजात चालू होता पण नंतर पोलीस आल्या कारणाने डीजे बंद करावा लागला आणि सगळ्यात इनपोर्टेंट म्हणजे नवरीचा डान्स सगळ्यात शेवटी होता तर काय करायचं म्हणून माझ्या मित्राने olaघेऊन आला आणि त्यात गाणं लाऊन शेवटचा नवरीचा डान्स पूर्ण केला. आणि तिची इच्छा पुर्ण झाली स्वत:च्या लग्नात नाचायची.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles