Ponniyin Selvan चा टिझर व्हिडिओ जारी…चर्चा ऐश्वर्याच्या सौंदर्याची…

0
410
ponniyin-selvan aishwrya

Ponniyin Selvan ‘पोन्नियन सेल्वन’चा जवळपास १ मिनिट २० सेकंदाचा टीझर खूपच धमाकेदार आहे. या टीझरमध्ये व्हीएफएक्सची कमाल पाहायला मिळत आहे. भव्य सेट, अप्रतिम व्हीएफएक्स आणि युद्धाचे जबरदस्त अॅक्शन सीन यासोबतच ऐश्वर्याचा चित्रपटातील लुक सर्वांचं लक्ष वेधून घेतो. टीझरच्या सुरुवातीला अभिनेता विक्रमच्या आवाजातील, ‘मदिरा, गान, रक्त और युद्ध, सबकुछ भुलाने के लिए, उसको भुलाने के लिए और अपने आप को भुलाने के लिए’ हा दमदार संवाद ऐकू येतो.

Ritesh Deshmukh Video….संतापलेल्या रितेशने डोक्यावरच पाणी ओतून घेतले