नव्या फोटो शूट मुळे प्राजक्ता माळी झाली ट्रोल….

0
38

अभिनेत्री प्राजक्ता माळी या ना त्या कारणाने नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिच्या मुलाखतींचे व्हिडिओ व्हायरल होतात, तिच्या फोटोशूटची चर्चा होते, तिच्यावर मीम्सही बनतात… एकंदरित काय अभिनेत्रीची सोशल मीडियावर कायम हवा असते. मात्र आता लेटेस्ट फोटोशूटमध्ये प्राजक्ता माळी खूपच ट्रोल झाली आहे. तिचं हे फोटोशूट नेटकऱ्यांना आवडलं नसून, त्यांनी तिच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे.