कारखान्यात अशा तयार होतात प्रत्येकाने लहाणपणी खेळलेल्या रंगीबेरंगी गोट्या… व्हिडिओ

0
14

लहानपणी तुम्ही ज्या गोट्या किंवा मार्बल बॉल्सनी खेळला आहात किंवा आता तुमची मुलं ज्या मार्बल बॉल्सनी खेळत आहेत ; ते मार्बल बॉल्स कारखान्यात कसे तयार केले जातात हे माहीत आहे का ?

गोट्या (मार्बल बॉल्स ) बनवण्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ; जो कारखान्यात जाऊन शूट केला आहे. कारखान्यातील कामगार सगळ्यात पहिला तुटलेल्या काचेच्या बाटल्या आणि काचेचे तुकडे गोळा करून भट्टीत टाकत आहेत. यानंतर हे तुकडे वितळवले जात आहेत. त्यानंतर ते मशीनमध्ये जातात आणि त्यांना गोल आकार देण्यात येतो.