Monday, May 20, 2024

घरी जाण्यासाठी रिक्षा मिळाली नाही, मग केला असा जुगाड …Pune Video

सार्थक सचदेवा नावाचा हा इंस्ट्रग्रॉम युजरचा हा व्हिडिओ आहे. सार्थकला घरी जाण्यासाठी ओला, उबेर किंवा रिक्षा मिळाली नाही. लिफ्ट मागूनही मिळाली नाही. मग त्याने आपली पुणेकरी आयडीया आणली. अगदी त्याने त्याला हॉवर्ड विद्यापीठातील पास आऊट विद्यार्थ्याची आयडिया असल्याचे म्हटले. सार्थक याने झोमॅटोवरुन आपल्या घरच्या पत्यावर जेवणाची ऑर्डर दिली . त्यानंतर डिलेव्हरी बॉयशी संपर्क केला. त्याने जेवणाच्या पार्सलसोबत मलाही घरी घेऊन जाण्याचे सांगितले.

डिलेव्हरी बॉय जेवणाच्या पार्सलसोबत सार्थक याला घरी घेऊन जाण्यास तयार झाला. काही वेळाने तो सार्थक उभा असलेल्या ठिकाणी पोहचला. मग दोन्ही एकाच गाडीवर बसून सार्थक याच्या घराकडे निघाले. त्याचा व्हिडिओ शूट केला. त्याच्यासोबतच जेवणाचा आनंद घेतला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles