Wednesday, May 22, 2024

Resignation Letter…सोशल मिडियात व्हायरल झालेल्या राजीनामा पत्राची जोरदार चर्चा

Resignation letter
इंटरनेटवर एका रेसिग्नेशन लेटरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे एक छोटंसं आणि धक्कादायक पत्र आहे, या राजीनाम्यामुळे इंटरनेट चांगलेच खुश झाले असून प्रत्येकजण त्यावर आपला अभिप्राय देत आहे. अर्थात, या राजीनाम्याचा ( रेसिग्नेशन लेटर) फोटो सोशल मीडियावर वायरल झाला आहे. ट्विटरवर युजर्स राजीनाम्याचे अनेक फोटो शेअर करत आहेत. हा फोटो एका कावेरी नावाच्या ट्विटर युजरने शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “शॉर्ट अँड स्वीट”.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles