Rinku Rajguru
सर्वांची लाडकी आर्ची अर्थात रिंकू राजगुरू हिनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. रिंकून शेअर केलेल्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी तिच्या या रुपाचं भरभरून कौतुकही केलं आहे.
आर्चीनं तिच्या चाहत्यांना गुढी पाडव्या शुभेच्छा देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. रिंकूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला असून तिच्या चाहत्यांनी कॉमेन्टमधून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव तर केला आहेच शिवाय तिच्या या अंदाजाचंही कौतुक केलं आहे






