Rinku Rajguru….आर्चीने घेतले डोंगराच्या ज्योतीबाचे दर्शन… व्हिडिओ

0
25

Rinku Rajguru अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या डोंगरच्या ज्योतिबाचं अभिनेत्री रिंकू राजगुरूनं दर्शन घेतलं आहे. तिनं नुकताच इन्स्टावर या दर्शनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रिंकूची आई दिसत आहे. रिंकून हात जोडून देवाला साकडं घालताना दिसत आहे. रिंकू यावेळी गुलालत न्हाहून गेल्याचं दिसून येत आहे. चाहत्यांनी देखील कमेंट करत रिंकूचं कोल्हापूरमध्ये स्वागत केलं आहे. तसेच तिला आगामी प्रोजक्टसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.