Sai Tamhankar… अभिनेत्री सई चे भन्नाट व्हिडिओ रिल व्हायरल..पहले मैं ठीक थी…..

0
2780

Sai Tamhankar

आर.जे श्रुती आणि सईनं एक रील्सनं बनवलं आहे. या रील्समध्ये सई आणि श्रुती म्हणताय की, ‘पहिल्यांदा मी ठीक होते, मग मी थोडीशी इंग्रजी शिकले आता मी फाईन आहे.’सईचं चे काॅमेडी रील्स सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येतानाही दिसत आहे. हा व्हिडिओ सईच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे