मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत आहे.नुकतचं सईने ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली.पुरस्कार सोहळ्यातील सईचा ग्लॅमरस लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला.
सईच्या फोटोवर नेटकऱ्यांनी धमाल कमेंट्स केल्या आहेत.गरीबांची सनी लिओनी, लेग्ज वर्क आऊट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी, पैसे उचलताना गुडघा चमकला काय, असे धमाल मीम्स नेटकऱ्यांनी बनवले आहेत.