Tuesday, May 21, 2024

समता परिषदेचे दत्ता जाधव यांचा निलेश लंकेंसाठी घर टू घर प्रचार…

अहमदनगर (आहिल्या नगर) लोकसभा नगर दक्षिण महाविकास आघाडीचे आधिकृत उमेदवार माजी आमदार निलेश ज्ञानदेव लंके यांचा प्रचारार्थ समता परिषदेचे अध्यक्ष दत्ता जाधव सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड यांनी प्रभाग क्रं १५ मधील रेल्वे स्टेशन परिसर आगरकर मळा परिसर कल्याण रोड परिसर व इतर संपूर्ण परिसरा मधे भेटी गाठी घेऊन संवाद सदन्यात आला व महाविकास आघाडीचे आधिकृत उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles