Shilpa Shetty
सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीचा रिसेप्शन सोहळा काळ रविवारी मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी उपस्थिती लावली होती. शिल्पा शेट्टी बॉलिवूडमध्ये फिटनेससाठी ओळखली जाते. व्हिडीओ व्हायरल होत असतात. तिच्या फिगरचेदेखील कौतुक होत असते. सिद्धार्थ सिद्धार्थच्या रिसेप्शनला तिने सिल्कची चंदेरी रंगाची साडी साडी परिधान केली होती. यात ती खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तिने फोटोग्राफरना वेगवेगळ्या पोझेसमध्ये फोटो काढून दिले.