शिर्डीत ठाकरेंची मशाल पेटली… भाऊसाहेब वाकचौरे यांचा मोठा विजय

0
33

शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांनी शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला आहे. IMG 20240604 WA0026

शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात विजयी घोषित करण्यात आले आहेत. त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक ज्येष्ठ सनदी अधिकारी अजय कुमार बिष्ट हे उपस्थित होते.