Tuesday, May 13, 2025

काय रे बाबा असं काय करतोय, तुला पैसे मिळाले नाही का?… अजित पवारांचा भर सभेत एकाला प्रश्न

शिरुरमधील एका प्रचारसभेत बोलताना उपमुख्यमंत्री
अजित पवारांनी एकाला त्यांच्या खास शैलीत प्रश्न विचारला आहे. नेमकं झालं असं की या प्रचासभेत भाषण करताना अजित पवार यांचा माईकमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे कर्कश्य आवाज येऊ लागला. त्यावरूनच अजित पवारांनी साऊंड सिस्टिम लावणाऱ्या व्यक्तीला, “काय रे बाबा असं काय करतोय, तुला पैसे मिळाले नाही का?” असा प्रश्न विचारला. यावरूनच उपस्थितांमध्ये हशा पिकला

अजित पवार म्हणाले, “बाबा असं काही करू नको, मी तुला तुझ्या साऊंड सिस्टिमचे पैसे देतो, तुझी बील मी काढून देतो पण असं माईक वगैरे बंद करू नको.”

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles