नगर तालुक्यात चित्रीकरण… सनी देओलच्या ‘गदर २’ चा टिझर व्हिडिओ

0
35

प्रेम कहानी’चा सीक्वेल आहे. सनी देओल या ‘गदर’मध्ये हँडपंप उखडून काढताना दिसला होता. आता गदर २ च्या समोर आलेल्या व्हिडिओनुसार तो यामध्ये बैलगाडीचे चाक हवेत उचलून धरताना दिसला.

अद्याप सिनेमा कधी प्रदर्शित होईल, याची तारीख समोर आली नाहीये. गदर २ चा टीझर झी स्टुडिओजकडून शेअर करण्यात आला होता, मात्र आता हा टीझर सोशल मीडियावरुन हटवण्यात आला. असे असले तरी सोशल मीडियावर अनेक फॅनपेजवरुन हा व्हिडिओ शेअर झाला आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. झी स्टुडिओजने या वर्षाच प्रदर्शित होणाऱ्या हिंदी, मराठी, दाक्षिणात्य सिनेमांचा एक एकत्र व्हिडिओ शेअर केला असून त्यातही सनीची एक झलक पाहायला मिळाली. नगर तालुक्यात तब्बल २० दिवस गदर २ चे चित्रीकरण झाले आहे.