कार्यक्रमाला न आल्यास ‘लाडक्या बहिणीं’चे अर्ज रद्द होणार? ‘त्या’ मेसेजवरुन सुप्रिया सुळे संतापल्या

0
18

पुण्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेच्या लाभ वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार आहे. अशातच लाभार्थी महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यास अर्ज बाद होईल अशा धमकीचे मेसेज आल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. या संदर्भातील त्यांचे ट्वीट सध्या व्हायरल होत असून यामध्ये त्यांनी महायुती सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

https://x.com/supriya_sule/status/1824648218329887079?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1824648218329887079%7Ctwgr%5E0bab0c2a5c17ad0ba9571e29c158540d479e0640%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fmaharashtra%2Fthreat-message-to-attend-balewadi-program-related-to-ladaki-bahin-yojana-supriya-sule-slams-mayayuti-government-gp98