Saturday, April 27, 2024

वाघाने दाखवलं मगरीला अस्मान ! वाघाचा जबरदस्त कमबॅक…. व्हिडीओ

अनेकदा सोशल मीडियावर जंगलात राहणाऱ्या धोकादायक प्राण्यांचे विविध प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जर तुम्हाला वन्यजीवांमध्ये रस असेल तर तुम्हाला हे व्हिडीओ नक्कीच आवडतील. प्राणी जग अद्वितीय आहे आणि कधीकधी आपल्याला आश्चर्यचकित करते.दरम्यान एका वाघानं मगरीला चांगलच अस्मान दाखवलंय. वाघ मगरीच्या तावडीतून अतिशय हुशारीनं सुटला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका वाघाने जबरदस्त कमबॅक केलाय. एका तळ्यातील पाणी पित असताना वाघावर विशाल मगरीने पाण्यातून बाहेर येत हल्ला केला. या मगरीने इतक्या ताकदीने हल्ला केला की, भल्यामोठ्या वाघाला तिने पाण्यात खेचून नेलं. विशेष म्हणजे मगरीच्या तावडीतून सुटण्यासाठी वाघाने खूप प्रयत्न केले मात्र मगरीने त्याला आपल्या पाण्यात ओढून नेलंच. मात्र याचवेळी असं काहीतरी घडतं ज्याची आपण कल्पनाही केलेली नाही. वाघानं जबरदस्त ताकद लावून मगरीच्याच घरात तिची शिकार तिला पाण्याबाहेर घेऊन येतो.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles