तरुणाचा आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ, चक्क बोटानेच पेटवला गॅस…

0
19

घरात जेवण बनवताना किंवा दिवा लावताना प्रत्येकजण माचिस किंवा लायटरचा वापर करतात. माचिसचा वापर केल्याने आग लवकर पेटते. परंतु तुम्ही कधी हाताने आग पेटवलेली पाहिली आहे का? नाही ना. मात्र, सोशल मीडियावर एकाने हाताने आग पेटवली आहे. त्याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे असतात. असाच एका तरुणाचा आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.