सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अरुणाचल प्रदेशचा असल्याचं बोललं जातंय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुणी तिच्या बॉफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत पकडते आणि त्याच्यावर ओरडायला लागते. यावर तो तरुण तिच्यावरच हात उचलतो. एवढंट नाहीतर तिला ढकलूनही देतो. त्यानंतर तरुणी रस्त्यावर पडते. यावेळी इतर तरुण त्या मुलाला रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र तरुण तरीही त्या तरुणीच्या अंगावर धावून जात आहे. त्याचवेळी बाजूच्या कुणीतरी ही घटना आपल्या फोनमध्ये रिकॉर्ड करत आहे.
Video
https://x.com/gharkekalesh/status/1745402999206506788?s=20