Saturday, March 2, 2024

Gold-Silver Price : सोने खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी,पाहा काय आहेत दर…

Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,४४० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६२,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७२,०१० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७१,९४० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,१२७ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,३२० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,१२७ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,३२० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,१२७ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,३२० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,१२७ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,३२० रुपये आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles