चिमुकलीच्या डान्स स्टेप्स पाहून सगळेच होतायत थक्क… व्हायरल व्हिडिओ..

0
44

सोशल मीडियावर लहान्यांपासून मोठ्यापर्यंत नाचतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. इंस्टाग्रामवर ओपन केलं की आपल्याला असंख्य डान्स व्हिडीओ पाहिला मिळतात. सध्या अशाच एका चिमुकलीच्या सुंदर डान्सचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. लग्न समारंभात ही चिमुरडी हा डान्स करत आहे.

निळा रंगाचा ड्रेस आणि त्यावर क्यूट चेहऱ्यावर पिंक रंगाचा चष्मा असा भारी लूक केलेली चिमुकली इतरांसोबत गाण्यावर असा काही ठेका धरती की तिच्या गोड अदा पाहून सगळेच थक्क होवून जातात. तिच्या या डान्सच्या स्टेप्स अगदी मोठ्या लोकांनाही चकित करतील.. अशा आहेत.