‘ती’, हळद आणि मोबाईल नंबर….कॉल येताच ‘तो’ झाला बेभान… व्हायरल व्हिडिओ

0
2223

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. या व्हायरल व्हिडीओत एक मुलगा बँडच्या ठेक्यावर नाचताना दिसत आहे. तितक्यात नाचता नाचता एका मुलीच्या प्रेमात पडतो. मग मोबाईल नंबर देण्यासाठी मुलगा एक युक्ती लढवतो. नाचता नाचता बोटांची आकडेमोड करत तिच्यापर्यंत नंबर पोहोचवतो. मुलगीही एक एक करत नंबर टाईप करून घेते आणि त्या नंबरवर कॉल करते. मग काय शेवटी नाचता नाचता फोन वाजतो आणि मुलगा बेभान होऊन नाचायला लागतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

हे सुध्दा वाचा..
व्हायरल व्हिडिओ…ट्रक ड्रायव्हरचे हुबेहूब मोहंमद रफी स्टाईल गाणे