Viral Video
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक मुलगा रुमालाची पुंगी बनवून नाचू लागतो. यामध्ये नातवाची आजी गर्दीतून बाहेर येते आणि पुंगी वाजवताच नाचू लागते. गाणे वाजवताच आजी इतक्या जोरात नाचते की आजूबाजूचे लोकही घाबरतात.
आजीचा हा नागिन डान्स पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी जमते. आजीची ही स्टाइल आणि डान्स पाहून लोकही हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ २६ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.






