Monday, May 20, 2024

चिंता कायम काेराेना रुग्ण संख्येत वाढ 24 तासांत ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 402 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 73 बाधितांची भर पडली आहे.
24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे
संगमनेर -10अकोले-18राहुरी – 17श्रीरामपूर-19 नगर शहर मनपा -73 पारनेर -26नगर ग्रामीण -16 पाथर्डी -19नेवासा -19 कर्जत -5राहाता -73श्रीगोंदा -10कोपरगाव -63शेवगाव -12जामखेड -3भिंगार छावणी मंडळ -1इतर जिल्हा -12 मिलिटरी हॉस्पिटल -1इतर राज्य -5

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles