Sunday, May 19, 2024

जिल्ह्यात 24 तासांत ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

जिल्ह्यात 24 तासांत ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 93 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 12 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

संगमनेर – 7

अकोले- 10

राहुरी – 1

श्रीरामपूर- 1

नगर शहर मनपा – 12

पारनेर – 4

नगर ग्रामीण – 2

पाथर्डी – 3

नेवासा – 1

कर्जत – 0

राहाता – 18

श्रीगोंदा – 0

कोपरगाव – 27

शेवगाव – 1

जामखेड -0

भिंगार छावणी मंडळ – 0

इतर जिल्हा – 2

मिलिटरी हॉस्पिटल – 2

इतर राज्य – 2

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles