Thursday, May 9, 2024

माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले ‘दि काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे कौतुक

नगर: भाजपचे नेते माजी मंत्री राम शिंदे यांनी मुंबई येथे भाजप नेत्यांसह सध्या चर्चेत असलेला दि काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिला व कलाकारांशी संवाद साधला. या चित्रपटाबाबत फेसबुक पोस्ट लिहित शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

स्तब्ध आणि नि:शब्द.
“The Kashmir Files ”
सत्य इतिहास सांगणारा ‘काश्मीर फाईल्स’चित्रपट प्रत्येकाने जरूर पाहावा.व पाहणे आवश्यक आहे..!
हा चित्रपट कोणत्याही जाती किंवा धर्माविरोधात नसून काश्मीरची सत्यकथा मांडणारा आहे.
विरोधी पक्षनेते मा.देवेंद्र फडणवीस,प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, जयकुमार रावल, कृपाशंकर सिंह,आ.योगेश सागर, आ.संजय केळकर,आ.पराग आळवणी, मोहीत कंबोज, आ.रवी राणा,
यांच्या उपस्थितीत आणि या चित्रपटातील पल्लवी जोशी, दर्शन कुमार आणि इतर कलाकारांच्या उपस्थितीत हा चित्रपट पाहिल्यानंतर,अनुच्छेद ३७०,३५ अ,
रद्द केल्याबद्दल मी पुन्हा एकदा माननीय
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आभार मानतो.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles