ब्रेकिंग न्यूजराज्य रूपाली चाकणकर यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा By Mahanagar News - March 23, 2022 0 2326 रूपाली चाकणकर यांचा राजीनामा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असल्यानं राजीनामा ‘एक व्यक्ती, एक पद’नुसार पक्षानं घेतला राजीनामा