Friday, May 10, 2024

विखे पाटील फाऊंडेशन मार्फत नीट व सीईटी क्रॅश कोर्स मोफत

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन मार्फत अहमदनगर दक्षिण लोकसभेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी नीट व सीईटी ला लागणारा १२ वी नंतरचा क्रॅश कोर्स आणि यासाठी लागणारे सर्व साहित्य मोफत उपलब्ध करून देत आहोत.
यासाठी येत्या २७ मार्चला परीक्षा आयोजित करून तालुकानिहाय मेरिट लिस्ट काढून २०० विद्यार्थ्यांचे चयन केले जाणार आहे.
या स्पर्धेच्या युगात आर्थिक परिस्थितीमुळे आपली स्वप्न पूर्ण न करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठबळ देण्यासाठीचा हा आमचा प्रयत्न असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने या परीक्षेत सहभागी व्हावे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles