Saturday, May 18, 2024

संभाजी ब्रिगेडच्या वतीने भिंगार मध्ये शिवजयंती साजरी

संभाजी ब्रिगेडच्या वतीने भिंगार मध्ये शिवजयंती साजरी
नगर तालुका- भिंगार येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन संभाजी ब्रिगेडचे महानगर सचिव अच्युत गाडे यांच्या हस्ते कैलास वागस्कर, प्रताप शिंदे, संतोष धीवर, सागर चाबुकस्वार, नवनाथ मोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोलताना अच्युत गाडे यांनी सांगितले की, शिवजयंती बहुजनांच्या वतीने साजरी करण्यात येत असून आजच्या युगात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे. यावेळी गाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटा विषयी माहिती दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles