Monday, May 20, 2024

सनी लियोनलाही ऑनलाईन फ्रॉडचा फटका, सनीचे पॅनकार्ड वापरून काढले कर्ज

अभिनेत्री सनीचं लिओनीचं पॅन कार्ड वापरून एका अज्ञात व्यक्तीने 2 हजार रूपयांचे कर्ज काढले आहे. हे ज्यावेळी सनीच्या लक्षात आले त्यावेळी सनीने तिच्या ट्विटरच्या अकाऊंटवरून फसवणूक झाल्याचे जाहीर केले. पण नेटक-यांनी संबंधिताचे तिला फोन यायला सुरू झाल्यानंतर वैतागलेल्या सनी लिओनीने ते ट्विट डिलीट केले आहे.
सनीने फसवणूक झाल्यानंतर ट्विट केले त्यात सुध्दा तिने इंडियाबुल्स सिक्युरिटीज लिमिटेड टॅग केले आहे. कारण ही फसवणुक कोणी केली आहे. त्यामुळे सनीचा सिबील स्कोर खराब झाल्य़ाचे देखील सनीने पोस्ट मध्ये म्हणाली होती. तसेच फसवणुक झालेल्या अनेकांचे सनीला कॉल देखील आले. कुठे तक्रार करायची तसेच त्याचं ऑफिस कुठे आहे, असे फोन यायला लागल्याने अखेर सनीने आपले ट्विट डिलीट केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles