Saturday, May 18, 2024

निलेश लंके यांना भिमशक्तीचा जाहीर पाठिंबा… पारनेरमध्ये बैठक…

पारनेर शहरात लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात उमेदवार निलेश लंके यांनी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बहुजनांच्या न्याय्य हक्कांसाठी धर्मनिरपेक्षपणे लढणाऱ्या “भीमशक्ती” या संघटनेच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी लंके यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला.निलेश लंके म्हणाले,
या निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या संविधानाच्या अस्तित्वासाठी पुकारलेल्या लढ्याला बळ दिल्याबद्दल “भीमशक्ती”चे संस्थापक अध्यक्ष श्री. चंद्रकांत हांडोरे, अहमदनगर (अहील्यानगर) दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री. प्रल्हाद शिंदे व भिमशक्तीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles