Wednesday, May 1, 2024

अहिल्यादेवी होळकर यांच्या वशंजांनी घेतली ‘तुतारी’, पक्षात लगेचच मोठी जबाबदारी…

पक्ष फुटल्यानंतरही शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून बेरजेच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. अलीकडे अनेक बडे नेते त्यांच्या पक्षात दाखल झालेत. नुकतेच माढ्याचे मातब्बर नेते धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर आता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंहराजे गजेंद्रसिंहराजे होळकर हेही शरद पवार गटात दाखल होणार आहेत.
Jayant Patil- जयंत पाटील
@Jayant_R_Patil
श्री. भूषणसिंहराजे गजेंद्रसिंहराजे होळकर यांची नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. पक्षाची संघटनात्मक बांधणी करून पक्ष मजबूत करण्यासाठी आपण मोलाचे योगदान द्याल असा मला विश्वास आहे. आदरणीय खा. श्री. शरदचंद्र पवार साहेब यांचे पुरोगामी विचार आपल्या माध्यमातून सर्व दूर पोहोचावेत ह्याच सदिच्छा.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles