Thursday, May 9, 2024

Onion Export: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कांदा निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी

केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिलीय. सरकारने बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये कांदा निर्यात करण्यास परवानगी दिलीय. केंद्राने ९९ हजार १५० मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिलीय. एका दिवसापूर्वी भारत सरकारने २००० मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles