Tuesday, April 30, 2024

नितिन गडकरी यांच्या भ्रष्ट कारभारावर सीबीआय, ईडीची मेहेरबानी का ?

हवेत चालणाऱ्या गाड्या बनवण्याच्या वल्गना करणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दहा वर्षांच्या काळात रस्ते निर्मितीच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. ना खाऊंगा ना खाने दूंगा अशी बडबड करणाऱ्या मोदी सरकारचे मंत्री नितिन गडकरी यांच्या भ्रष्ट कारभारावर सीबीआय, ईडीची मेहेरबानी का ? :- काँग्रेस प्रवक्ते मा. पवन खेडा यांचा खडा सवाल

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles