‘या’ काकांसमोर गौतमी पाटीलही फिकी पडेल…डान्स व्हिडिओ

0
1459

गौतमी पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रात तिच्या डान्ससाठी ओळखली जाते. सध्या एका काकांचा लावणी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना गौतमी पाटीलची आठवण येऊ शकते. काकां इतके अप्रतिम लावणी सादर करताना दिसत आहे की तुम्हीही त्यांचे चाहते व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की काका कंबर लचकवत लावणीचा ठेका धरताना दिसत आहे. काकांच्या लावणी स्टेप्स आणि हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. रात्रीच्या वेळी रस्त्याच्या शेजारी हा व्हिडीओ शुट केलेला आहे.