Saturday, May 25, 2024

नगर जिल्ह्यासह राज्यात वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज,नगर शहरात वादळीवाऱ्यासह… व्हिडिओ

वादळी वाऱ्याचे धूमशान; झाडांच्या फांद्या तुटल्या

अहमदनगर -गुरुवारी (ता. १७) सायंकाळी ४:३० दरम्यान अचानक वादळी वाऱ्याने जोरदार हजेरी लावली. अवघ्या अर्ध्या तासात सोसाट्याच्या वाऱ्याच्या धूमशानमध्ये जुन्या टिळक रस्त्यावर गौरव टी सेंटर(पडोळे चहा) जवळ झाडांच्या फांद्या तुटल्या.

विजा, वादळी वाऱ्यांसह काही ठिकाणी पाऊस. जिल्हे: सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर | जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव | बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles