Tuesday, April 29, 2025

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक, तब्बल ‘इतके’ उमेदवार…

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढविण्याऱ्या उमेदवाराची अधिकृत यादी(२५)

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार याप्रमाणे डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पा. (भाजपा), निलेश ज्ञानदेव लंके(नॅशनॅलिटी कॉँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), उमाशंकर श्यामबाबू यादव (बहुजन समाज पार्टी), आरती किशोरकुमार हालदार (प्रबु्द्ध रिपब्लिकन पार्टी), कलीराम बहिरु पोपळघट (भारतीय नवजवान सेना – पक्ष), डॉ.कैलास निवृत्ती जाधव (महाराष्ट्र विकास आघाडी), रविंद्र लिलाचंद कोठारी (राष्ट्रीय जनमच-सेक्युलर), दत्तात्रय आप्पा वाघमोडे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी), दिलीप कोेंडीबा खेडकर (वंचित बहुजन आघाडी), भागवत धोेंडीबा गायकवाड (समता पार्टी), मदन कानिफनाथ सोनवणे (राईट टू रिकॉल पार्टी), रावसाहेब शंकर काळे (बहुजन मुक्ती पार्टी), भाऊसाहेब बापूराव वाबळे (भारतीय जवान किसान पार्टी), शिवाजीराव वामन डमाळे (सैनिक समाज पार्टी), अपक्ष – अमोल विलास पाचुंदकर, मच्छिंद्र राधाकिसन गावडे, गोरख दशरथ आळेकर, गंगाधर हरिभाऊ कोळेकर, नवशाद मुन्सीलाल शेख, प्रविण सुभाष दळवी, बिलाल गफूर शेख, महेेंद्र दादासाहेब शिंदे, अ‍ॅड .मोहंमद जमीर शेख, अनिल गणपत शेकटकर, सुर्यभान दत्तात्रय लांबे
Untitled 39

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles